स्वाभिमानी टाळीची यशोगाथा : आता टाळी नाही व्यवसाय म्हणत तृतीयपंथीयांनी सुरू केलं शेळीपालन
2025-07-15 152 Dailymotion
श्रीरामपुरात तृतीयपंथीयांनी शेळीपालन व्यवसाय सुरू केला आहे. तृतीयपंथीयांना पिंकी शेख यांच्या नेतृत्वात चितळी इथं शेती घेतली असून त्यात आता शेळी पालन सुरू करण्यात आलं आहे.