कोल्हापुरी चपलेची कशी निर्मिती होते? प्राडाच्या प्रतिनिधींनी थेट स्थानिक कारागिरांकडून जाणून घेतली माहिती
2025-07-15 15 Dailymotion
प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल यांच्यातील वाद आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे. कारण प्राडाच्या अधिकाऱ्यांनी आज कोल्हापुरात येऊन स्थानिक कारागिरांची भेट घेतली.