महादेव मुंडे यांच्या हत्येला 18 महिने उलटूनही आरोपी मोकाट असल्याने पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज विष घेतलं. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.