छत्रपती संभाजीनगर येथील 'रंजना डोईफोडे' यांनी खडकाळ माळरानात जांभळाची बाग फुलवली (Jamun Farming) असून यातून त्या लाखोंचं उत्पन्न घेत आहेत.