Surprise Me!

एक गाव 'नदी आड'...; पहाडांच्या खोल दरीत वसलेल्या आडनदी गावाचा पावसाळ्यात तुटतो संपर्क, पाहा गावचं नैसर्गिक सौंदर्य

2025-07-16 175 Dailymotion

नैसर्गिक सौंदर्य असलेलं एक सुंदर आडनदी गाव मेळघाटात नदीच्या आड दरीत लपलंय. मात्र या गावाचा संपर्क पाऊस आला की तुटतो.

Buy Now on CodeCanyon