आज दिवसभर पावसानं काहीशी उघडीप दिली आहे. मात्र जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.