कृष्णा नदीत पोहायला गेलेल्या व्यक्तीला मगरीनं जबड्यात पकडलं, पठ्ठ्यानं अशी करून घेतली सुटका, वाचा संपूर्ण घटनाक्रम
2025-07-16 3 Dailymotion
सांगली येथील कृष्णा नदीतील मगरीनं पोहायला गेलेल्या एका व्यक्तीवर हल्ला केला. पण त्या व्यक्तीनं प्रतिकार करून आपली सुटका करून घेतली.