खांद्यावर नांगर अन् बारा दिवसांचा पायी प्रवास करत लातूरचा शेतकरी आझाद मैदानात; 'या' मागण्यांसाठी शेतकऱ्याचा आक्रोश
2025-07-16 0 Dailymotion
लातूरच्या अहमदपूर येथील शेतकरी सहदेव होनाळे (Sahdev Honale) हे खांद्यावर नांगर घेऊन पायी प्रवास करत अखेर आज मुंबईत आले आहेत.