'चंद्रशेखर बावनकुळे दीपक काटेचे गॉडफादर, माझ्यावरील हल्ला सरकार पुरस्कृत'; संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांचा सनसनाटी आरोप
2025-07-16 2 Dailymotion
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी आज पुणे इथं पत्रकार परिषद घेतली. त्यांनी आपल्यावरील हल्ला हा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप केला.