Surprise Me!

मेळघाटात मुसळधार पाऊस; सिपना नदीला पूर, पर्यटकांना सावधतेचा इशारा

2025-07-17 0 Dailymotion

मेळघाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे अनेक नदी, नाले दुथडी भरुन वाहतायेत. मेळघाटच्या प्रसिद्ध सिपना नदीला देखील पूर आलाय.

Buy Now on CodeCanyon