खालापूरमधील मंगलम कापूर कंपनीला भीषण आग; औद्योगिक क्षेत्र हादरलं!
2025-07-17 12 Dailymotion
मंगलम कापूर कंपनी या रसायन निर्मिती करणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. तब्बल अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं.