येरे येरे पैसा ३ च्या चित्रपटाची टीम साई चरणी लीन; चित्रपटाच्या यशासाठी घातलं साईंकडं साकडं, पाहा व्हिडिओ
2025-07-17 137 Dailymotion
18 जुलैला ‘येरे येरे पैसा 3’ (Ye Re Ye Re Paisa 3) प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाच्या टीमने शिर्डीत येऊन साईबाबाचं दर्शन घेतलं आहे.