Surprise Me!

‘उपमुख्यमंत्री इतके गद्दार असतील वाटलं नव्हतं’ -आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका

2025-07-17 0 Dailymotion

शिवसेनेचे (यूबीटी) नेते अनेकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिेंदे यांच्यावर थेट गद्दार म्हणत टीका करतात. आदित्य ठाकरेंनी थेट विधानसभेत उपमुख्यमंत्री शिंदे यांना गद्दार म्हटल्यानं मोठा गदारोळ झाला.

Buy Now on CodeCanyon