सातत्यानं लक्षवेधी प्रश्नांना महत्त्व देत इतर प्रश्नांना महत्त्व देत नसल्यानं आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांवर टीका केली.