भारतातील आघाडीची हॉस्पिटल चेन असलेलं मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेसने सह्याद्री हॉस्पिटलचा ताबा मिळवलाय, मात्र पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल चा व्यवहार गोत्यात येण्याची शक्यता आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #manipalhospitals #PuneNews #SahyadriHospital #MarathiNews <br />