Surprise Me!

हनी ट्रॅपवरून नाना पटोलेंचा विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, सरकारकडून गंभीर दखल

2025-07-17 0 Dailymotion

आज काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेत धक्कादायक आरोप करत पेन ड्राईव्ह दाखवत हनी ट्रॅप (Honeytrap) प्रकरणावरून सरकारला घेरलं.

Buy Now on CodeCanyon