पुण्यातील सराईत गुंडाचा सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये राडा; पोलीस स्टेशनची केली तोडफोड
2025-07-18 0 Dailymotion
रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपीनं हल्ला केला. यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. यावेळी आरोपीनं सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये राडा घातला.