विविध मागण्यांसाठी राज्यभरात परिचारिकांचे बेमुदत कामबंद आंदोलन, रुग्णसेवेवर काही ठिकाणी परिणाम
2025-07-18 0 Dailymotion
आंदोलनात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय नागपूर (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय (मेयो) आणि डागा रुग्णालयात काम करीत असलेल्या परिचारिका सहभागी झाल्यात.