Surprise Me!

शाळेत 'हुशार' आणि 'ढ' ला मिळणार पूर्णविराम, धोत्रा जिल्हा परिषद शाळेत 'हा' अनोखा उपक्रम, सर्व विद्यार्थी बसणार पहिल्या बेंचवर

2025-07-19 304 Dailymotion

सिल्लोड तालुक्यातील धोत्रा जिल्हा परिषद शाळेत (Dhotra ZP School) एक अनोखा उपक्रम राबवण्यात आलाय. या संकल्पनेमुळं शिक्षक आणि विद्यार्थ्यांमधील संवाद अधिक सुलभ झालाय.

Buy Now on CodeCanyon