क्रीडा आणि युवक कल्याण खातं शासनाला कळलंच नाही! मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विधानामुळे खळबळ
2025-07-20 2 Dailymotion
क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या वक्तव्यानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. हे खातं आतापर्यंत सरकारच्या लक्षातच आलं नाही, असं ते म्हणाले.