शक्तिपीठ महामार्गावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यावर आमदार सतेज पाटील यांनी भाजपा नेत्यांवर आरोप केला आहे.