नाशिक पोलिसांनी 4 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. नाशिक पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे अमृतधाम परिसरात छापा टाकून 4 महिलांसह एका एजंटला अटक केली.