Surprise Me!

शाळेची भिंत आमच्यावर पडण्याची भीती, तरीही गिरवतोय अभ्यासाचे धडे; जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यानं व्यक्त केली व्यथा

2025-07-22 24 Dailymotion

बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोठारबन जिल्हा परिषद शाळेची इमारत जीर्ण अवस्थेत आहे. याबाबत शाळेतील विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी नवीन इमारत बांधून देण्याची मागणी केली आहे.

Buy Now on CodeCanyon