Surprise Me!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्तानं पुण्यात सामूहिक अथर्वशीर्ष पठण, 221 ब्रह्मवृंदांचा सहभाग

2025-07-22 3 Dailymotion

पुण्यातील सारसबाग येथे 221 ब्रह्मवृंदांच्या सामूहिक सहभागातून 55 हजार श्री गणपती अथर्वशीर्ष पठण सकाळी 7 पासून या अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं.

Buy Now on CodeCanyon