Surprise Me!

एक लाखात विधवा महिलेचा सौदा, दोन वर्षे शारीरिक शोषण आणि...; अंगावर काटा आणणारी घटना

2025-07-23 12 Dailymotion

एका विधवा महिलेचा सासरच्या लोकांनी एक लाख वीस हजार रुपयांना सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. याप्रकरणी सासरच्या लोकांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Buy Now on CodeCanyon