Surprise Me!

महाराष्ट्रातील पहिलं आंतरजातीय आंतरधर्मीय वधू वर सूचक केंद्र सुरू, 'अंनिस'चं धाडसी पाऊल

2025-07-23 4 Dailymotion

जाती धर्माच्या भिंती तोडण्यासाठी अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीनं महत्वाचं पाऊल उचललं आहे. महाराष्ट्रातील पहिलं आंतरजातीय आंतरधर्मीय वधू वर सूचक केंद्र संस्थेनं सुरू केलं आहे.

Buy Now on CodeCanyon