इम्तियाज जलील यांच्यासोबत फ्रीस्टाईल होणार? आमदार संजय गायकवाड यांनी स्टॅम्प पेपरवर केला करारनामा
2025-07-23 32 Dailymotion
शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एक करारनामा केला आहे. इम्तियाज जलील आणि माझी लढाई होणार, असं गायकवाडांनी त्यात लिहिलं आहे.