चांदीचा भाव लाखाच्या घरात गेला आहे. अशा स्थितीत मागणी कमी झाल्यानं कोल्हापूर येथील सोन्या-चांदीच्या कारागिरांच्या कामावर गदा आली आहे.