कोल्हापुरात झालेल्या एका आईच्या मृत्यूने हळहळ व्यक्त होत असून एक वीस दिवसांचे बाळ आणि सहा वर्षांची एक चिमुरडी मुलगी मात्र आईच्या प्रेमाला मुकले. बाळाला दूध पाजताना आईचा अचानक मृत्यू झाल्याने कोल्हापुरात शोककळा पसरली आहे. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #mother #newborn #MarathiNews