विधानसभेचा निकाल नोव्हेंबर 2024 मध्ये लागला होता. ईव्हीएम मशीनवर पराभूत उमेदवारांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर शुक्रवारी खडकवासला विधानसभेतील दोन ईव्हीएम मशीनची पडताळणी केली जातीये.