जलतरणपटू राजेश भोसले यांचं विशेष अभियान! 25 वर्षांपासून विविध शाळांमध्ये राबवली जलतरण मोहीम
2025-07-25 63 Dailymotion
राज्यातील नागरिकांचा पाण्यात बुडून मृत्यू होऊ नये यासाठी जलतरणपटू राजेश भोसले मागील 25 वर्षांपासून विविध शाळांमध्ये जलतरण मोहीम राबवत आहेत.