शक्तिपीठ महामार्गावरून राजू शेट्टी - राजेश क्षीरसागर यांच्यात जुंपली, बिंदू चौकात एकमेकांविरोधात ठोकले शड्डू
2025-07-26 19 Dailymotion
दोन दिवसांपूर्वी राजू शेट्टी यांनी राजेश क्षीरसागर यांना आव्हान देत निवडणूक प्रतिज्ञापत्रात दाखवलेल्या जमिनीपेक्षा जास्त असल्यास नावावर करण्याचं आव्हान दिलं होतं.