नागपूरकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका: पुढील 30 वर्षांचा विचार करुन 'कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन' तयार
2025-07-28 4 Dailymotion
नागपूर शहरात वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र आगामी तीस वर्षाचा विचार करुन कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.