Surprise Me!

10 वर्षाच्या मुलीच्या पोटातून निघाला अर्धा किलो केसांचा गोळा; 3 वर्षांपासून खात होती स्वतःचे केस!

2025-07-30 23 Dailymotion

शालेय विद्यार्थिनीच्या पोटातून डॉक्टरांनी ५०० ग्रॅम केसांचा गोळा काढला आहे. या मुलीला केस खाण्याचा आजार असल्याचं निदान झालं आहे.

Buy Now on CodeCanyon