नांदणी मठाची महादेवी हत्तीण हिला गुजरातमधील वनतारा केंद्रात सोमवारी पाठविण्यात आले. यावेळी कोल्हापुरसह नांदणी गावच्या ग्रामस्थांना अतीव दुःख झाले. या घटनेनंतर लोकसभा खासदार धैर्यशील माने यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबत लोकसभेत आवाज उठवणार असल्याचे गावकऱ्यांना आश्वासन दिले. <br />#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #gujrat #Vantara #dhairyasheelmane