नापणे धबधब्याला आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळाचा दर्जा मिळणार; नितेश राणेंच्या हस्ते काचेच्या पुलाचे लोकार्पण
2025-07-30 2 Dailymotion
नापणे पर्यटनस्थळावर टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवल्या जातील, असे मत मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी येथे व्यक्त केलंय.