प्रांजल खेवलकरांच्या मोबाईल, लॅपटॉपमधील फोटो विरोधी आमदाराकडे; रोहिणी खडसेंकडून चौकशीची मागणी
2025-07-30 1 Dailymotion
प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर त्यांच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधील माहिती आणि फोटो एकनाथ खडसेंच्या विरोधी आमदाराकडं गेल्याचा आरोप रोहिणी खडसे यांनी केलाय.