जुन्या निष्ठावंतांचा विचार कोण करणार? त्यांच्यासाठी एखादा सेल तयार करा, भाजपाच्या माजी आमदारानं मांडली व्यथा
2025-07-30 3 Dailymotion
भाजपाचे माजी आमदार सुधीर पारवे यांनी पक्षश्रेष्ठींपुढे आपली व्यथा मांडली आहे. नव्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत जुन्यांचा विचार कोण करणार? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.