गाईच्या दुधामुळं बाळ महिनाभर व्हेंटिलेटरवर; कमला नेहरू रुग्णालयाच्या डॉक्टरांनी दिलं जीवनदान!
2025-07-30 216 Dailymotion
आईला दूध येत नसल्यामुळे 25 दिवसांच्या बाळाला गाईचं दूध (Cow Milk) देण्यात आलं. मात्र, यामुळे बाळाला गंभीर जंतुसंसर्ग झाला. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानं बाळाचे प्राण वाचले.