FIDE बुद्धिबळ विश्वचषक जिंकणारी दिव्या देशमुखचं रात्री उशिरा नागपूरात आगमन झालं. यावेळी तिचं भव्य स्वागत करण्यात आलं.