कोकणच्या संस्कृतीचं प्रतिक हापूस कसा होतोय जगप्रसिद्ध, निर्यातीसाठी काय आहेत आव्हाने?
2025-07-31 18 Dailymotion
भारत सरकारच्या योजनेअंतर्गत रत्नागिरी हापूस आंब्याला राष्ट्रीय सुवर्णपदक जाहीर झाला. हापूस आंब्याचा इतिहास, त्याची खासियत आणि निर्यातीमधील आव्हाने, यावर स्पेशल रिपोर्ट.