पालघर जिल्ह्यात राज्यातील पहिली कातकरी आश्रमशाळा; आता समाज मुख्य प्रवाहात येणार
2025-07-31 31 Dailymotion
समाजातील मुलांना शिकवून त्यांना मोठे करण्याबाबत आम्ही प्रयत्न करीत आहोत. राज्य सरकारचेही त्यासाठी सकारात्मक सहकार्य मिळत आहे, असंही आदिवासी आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडितांनी सांगितलंय.