Surprise Me!

मालेगाव बॉम्बस्फोट निकाल: काँग्रेसनं आता माफी मागावी, किरीट सोमय्या यांचा हल्लाबोल; तर इम्तियाज जलील यांनी केली टीका

2025-07-31 3 Dailymotion

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी आज न्यायालयानं निकाल देत साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्यासह सात जणांची निर्दोष मुक्तता केली. यावरुन भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Buy Now on CodeCanyon