पदभार घेण्याआधीच नव्या कृषिमंत्र्यांना शेतकरी कर्जमाफीचा प्रश्न, दत्ता भरणे म्हणाले...
2025-08-01 10 Dailymotion
मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडचं कृषिमंत्री पद दत्ता भरणे यांच्याकडं देण्यात आलंय. या बातमीनंतर मंत्री दत्ता भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.