मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात तब्बल 17 वर्षांनी विशेष एनआयए कोर्टानं सर्व आरोपींची पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली आहे.