अहिल्यानगरच्या तालुका पोलिसांनी बनावट नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना ताब्यात घेतलं आहे.