Surprise Me!

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी अजित पवारांची मोठी खेळी; शिवसेनेचे राजीव साबळे राष्ट्रवादीत

2025-08-02 7 Dailymotion

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी रायगडमध्ये एकनाथ शिंदेंना धक्का बसला आहे. शिवसेनेचे नेते राजीव साबळे यांनी आपल्या समर्थकांसह अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

Buy Now on CodeCanyon