मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं.