पारंपरिक शेतीला फाटा देत केली खजुराची लागवड अन् वर्षाकाठी 12 लाखांचं उत्पन्न, बीडमधल्या शेतकऱ्याचा अभिनव प्रयोग
2025-08-03 6 Dailymotion
केळसांगवी येथील दत्तात्रय घुले या शेतकऱ्यांने पारंपरिक शेतीला फाटा देत खजुराची लागवड केलीय, त्यातून ते वर्षाकाठी 10 ते 12 लाख रुपयांचे उत्पादन घेत आहेत.