नितीन गडकरींच्या घरी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणाऱ्या आरोपीचे नाव उमेश राऊत असून, तो मेडिकल परिसरात देशी दारूच्या दुकानात नोकरी करतो.